सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कामाच्या काळात थोडावेळ थांबून शरीराचा ताण घालवणे.
उदाहरणे : जास्त वेळ काम केल्यावर थोडा आराम आवश्यक आहे
समानार्थी : उसंत, विश्रांती, विसावा
अर्थ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
उदाहरणे : औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
समानार्थी : चैन, विसावा, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
किसी काम, रोग आदि की समाप्ति के बाद होने वाला सुखद अनुभव।
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
स्थापित करा
आराम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaraam samanarthi shabd in Marathi.